कराड मर्चंट क्रेडिट संस्था मर्या., कराड
logo logo
  • मुख्यपृष्ठ
  • संस्थेविषयी माहिती
  • संचालक मंडळ
  • योजना व व्याजदार
    • योजना
    • व्याजदार
  • ॲप्लिकेशन
    • Mobile Banking
    • Net PAY
    • Net POS
  • फोटो गॅलरी
  • संपर्क
  • मुख्यपृष्ठ
  • संस्थेविषयी माहिती
  • संचालक मंडळ
  • योजना व व्याजदार
    • योजना
    • व्याजदार
  • ॲप्लिकेशन्स
    • Mobile Banking
    • Net POS
    • Net PAY
  • फोटो गॅलरी
  • संपर्क

Address

7/8 सोमवार पेठ,
कराड जि. सातारा

Email

karadmerchant@yahoo.com

Phone

+91-9881908429

योजना

ठेव योजना

  • सेव्हिंग्स ठेव
  • बालविद्या
  • स्त्री धन
  • स्पेशल सेव्हिंग्स
  • स्मार्ट सेव्हिंग्स
  • गोल्ड सेव्हिंग्स
  • पेन्शन ठेव
  • युवा नेक्स्ट

  • दाम दुप्पट
  • दाम दिडप्पट
  • मर्चंट कल्याणी
  • पुनर्गुंतवणूक लक्षादिश

  • चालू ठेव

  • अत्यल्प ठेव

  • लॉकर ठेव
  • मर्चंट आधार
  • मुदत ठेव

  • मर्चंट सदन
  • क्युम्युलेटिव्ह ठेव
  • लक्षाधीश

  • पिग्मी खाते

सेव्हिंग्स ठेव

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती ,तसेच 18 वर्षाखालील मुले (पालकत्वासहित) सेव्हिंग्स ठेव खाते उघडू शकते सेव्हिंग्स ठेव खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.100/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )
क्लब /ट्रस्ट /सोसायटी Club /Trust /Society
सर्व जबाबदार व्यक्तीचे फोटो (Photograph of all authorized Signatories)
विश्वस्त संस्थेच्या उपविधीची प्रत (Certified Copy of Trust Deed)
उपविधीची प्रमाणित प्रत (Certified Copy of By laws)
नवीन खाते उघडणेचा ठराव (Resolution to open the account )
नोंदणी प्रमाणपत्र (Certified copy of Registration Certificate)

बालविद्या

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेली 18 वर्षाखालील मुले (पालकत्वासहित) बालविद्या ठेव खाते उघडू शकते बालविद्या ठेव खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.10/- ने खाते उघडता येते.
2) पासबुक सुविधा
3) कोअर बँकिंग सुविधा
4) एसएमएस सुविधा
5) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

स्त्री धन

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती स्त्री धन खाते उघडू शकते स्त्री धन खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.50/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

स्पेशल सेव्हिंग्स

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती स्पेशल सेव्हिंग्स खाते उघडू शकते स्पेशल सेव्हिंग्स खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.100/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

स्मार्ट सेव्हिंग्स

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती स्मार्ट सेव्हिंग्स खाते उघडू शकते स्मार्ट सेव्हिंग्स खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.100/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

गोल्ड सेव्हिंग्स

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती गोल्ड सेव्हिंग्स खाते उघडू शकते गोल्ड सेव्हिंग्स खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.100/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

पेन्शन ठेव

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती सेव्हिंग्स ठेव खाते उघडू शकते सेव्हिंग्स ठेव खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.100/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

युवा नेक्स्ट

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती ,तसेच 18 वर्षाखालील मुले (पालकत्वासहित) युवा नेक्स्ट खाते उघडू शकते युवा नेक्स्ट खातेची वैशिष्ट्य

1) कमीत कमी रक्कम रु.100/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

दाम दुप्पट

1) कमीत कमी रक्कम रु. 1000/– ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.
3) कालावधी 8 वर्ष 6 महिने ते त्यावरील कालावधी साठी ठेव ठेवता येते.
4) कोअर बँकिंग सुविधा.
5) एसएमएस सुविधा.

दाम दिडप्पट

1) कमीत कमी रक्कम रु. 1000/– ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.
3) कालावधी 5 वर्ष ते त्यावरील कालावधी साठी ठेव ठेवता येते.
4) कोअर बँकिंग सुविधा.
5) एसएमएस सुविधा.

मर्चंट कल्याणी

या योजनेअंतर्गत ज्या महिला सभासदाचे घरी मुलगी जन्मास येईल त्यांना रु.५०००/- चे बक्षीस ठेव पावती स्वरुपात संस्थेकडून देणेत येईल.

पुनर्गुंतवणूक लक्षादिश

1) कमीत कमी रक्कम रु. 1000/– ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा
3) कोअर बँकिंग सुविधा.
4) एसएमएस सुविधा.

एक रकमी रक्कम मुदत महिने
१५,००० २३०
१७,५०० २१२
२०,००० १९६
२२,५०० १८१
२५,००० १६८

अत्यल्प ठेव

1) कमीत कमी रक्कम रु. 1000/– ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा
4) कालावधी 15 दिवस ते त्यावरील कालावधी साठी ठेव ठेवता येते.
5) कोअर बँकिंग सुविधा.
6) एसएमएस सुविधा.

लॉकर ठेव

1) कमीत कमी रक्कम रु. 1000/– ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा
4) कालावधी 25 दिवस ते त्यावरील कालावधी साठी ठेव ठेवता येते.
5) कोअर बँकिंग सुविधा.
6) एसएमएस सुविधा.

मर्चंट आधार

1) कमीत कमी रक्कम रु. 1000/– ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा
3) जेष्ठ नागरीक (60 वर्षे पूर्ण वय ) करीता 0.50 % जादा व्याजदर
4) कालावधी 25 दिवस ते त्यावरील कालावधी साठी ठेव ठेवता येते.
5) कोअर बँकिंग सुविधा.
6) एसएमएस सुविधा.

मुदत ठेव

1) कमीत कमी रक्कम रु. 1000/– ठेव ठेवता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा
3) जेष्ठ नागरीक (60 वर्षे पूर्ण वय ) करीता 0.50 % जादा व्याजदर
4) 30 दिवस ते 180 दिवस कालावधी साठी 6.50% व्याजदर,
181 दिवस ते 364दिवस कालावधी साठी 7% व्याजदर,
१ वर्ष ते 3 वर्षा साठी 8% व्याजदर,3 वर्ष पूर्ण व त्यापुढील कालावधी साठी 8% व्याजदर.
5) कोअर बँकिंग सुविधा.
6) एसएमएस सुविधा.

मर्चंट सदन

1) कमीत कमी रक्कम रु. १०० / – ने खाते उघडता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.
3) ठेव किमान 1 वर्ष ते कमाल 5 वर्षापर्यंत ठेव ठेवता येते.
4) कोअर बँकिंग सुविधा
5) पासबुक सुविधा
6) एसएमएस सुविधा

क्युम्युलेटिव्ह ठेव

लक्षाधीश

1) कमीत कमी रक्कम रु. १०० / – ने खाते उघडता येते.
2) वैयक्तिक ठेव / संयुक्त ठेव / अज्ञान व्यक्तींच्या नावे ठेव सुविधा.
3) कोअर बँकिंग सुविधा
4) पासबुक सुविधा
5) एसएमएस सुविधा

एक रकमी रक्कम मुदत महिने
१५,००० २३०
१७,५०० २१२
२०,००० १९६
२२,५०० १८१
२५,००० १६८

पिग्मी खाते

चालू ठेव

पात्रता:- कोणत्याही भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्ती ,तसेच एक मालक संस्था,भागीदारी संस्था ,प्रा. लिमिटेड कं.नोंदणीकृत सहकारी संस्था इत्यादी.

चालू ठेव खातेची वैशिष्ट्य
1) कमीत कमी रक्कम रु.500/- ने खाते उघडता येते.
2) चेक बुक सुविधा
3) पासबुक सुविधा
4) कोअर बँकिंग सुविधा
5) एसएमएस सुविधा
6) RTGS/NEFT/IMPS सुविधा

आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक (Individuals)
ओळखीचा पुरावा ( Identity ) फोटो (Photo )
पॅनकार्ड (Pan Card)
पासपोर्ट (Passport )
मतदान ओळखपत्र (Voters ID )
इतर ओळखपत्र (Other Identity )
रहिवाशी पुरावा (Proof of Address ) आधार कार्ड (Adhar Card )
वाहन परवाना (Driving Licence )
रेशन कार्ड /वीज बिल (Ration Card /Electric Bill
सरकारी ओळखपत्र (Govt.Identity Card )

कर्ज योजना

  • घरतारण कर्ज
  • वाहन तारण कर्ज (वैयक्तिक)
  • वाहन तारण कर्ज (व्यावसायिक)
  • सोने तारण कर्ज
  • प्रोजेक्ट फायनान्स
  • पगार तारण कर्ज
  • पगार तारण कर्ज (हमीपत्र) स्कीम
  • सामान्य कर्ज
  • रोजबचत तारण कर्ज
  • जंगम प्लेज (वेअरहाऊस रिसीट तारण)
  • एल. आय. सी. व एन. एस. सी तारण कर्ज
  • शैक्षणिक कर्ज

घरतारण कर्ज

प्लॉटचे मूळ खरेदी खत
बांधकाम परवानगी
सातबारा
फेरफार
मुलयांकन दाखला
बांधकाम मंजूर नकाशा
प्रमाणित बांधकाम खर्च
एन.ए.ऑर्डर
ले-आऊट नकाशा
रजिस्टर गहाणखत
कर्जदाराचे व जमानतदाराचे फोटो
ओळखपत्र

वाहन तारण कर्ज (वैयक्तिक)

कोटेशन चे 70 % कर्ज पुरवठा
मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न
RTO फॉर्म सेट ,
ड्रायविंग लायसन्स
कर्ज मुदत 7 वर्षे
व्याजदर – 10 %

वाहन तारण कर्ज (व्यावसायिक)

कोटेशन चे 70 % कर्ज पुरवठा
मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न
RTO फॉर्म सेट ,
ड्रायविंग लायसन्स
कर्ज मुदत 7 वर्षे
व्याजदर – 12 %

सोने तारण कर्ज

सोने जिन्नसचे तारणावर कर्ज पुरवठा
सोने जिन्नस अर्जदाराचे स्वत:चे मालकीचे असणे आवश्यक
सोने जिन्नस valuation चे 70 % कर्जपुरवठा
सोने तारण कर्ज व्याजदर 9.25 %
कर्जाची मुदत 1 वर्ष
तात्काळ कर्ज पुरवठा

प्रोजेक्ट फायनान्स

शॉप अॅक्ट लायसन्स
मागील तीन वर्षाचे आयकर रिटर्न
व्यवसायकर /विक्रीकर पत्रक
स्टॉक स्टेटमेंट /माल खरेदी कोटेशन
पार्टनर शिप असलेस पार्टनरशिप डिड रजि.
व्यवसाय भाडेचे जागेत असलेस भाडे पट्टा करार
कर्ज मुदत 5-7 वर्षे
व्याजदर – 15 %

पगार तारण कर्ज

ओळखपत्र
आधार कार्ड
चालू महिन्याचे पगारपत्रक
पीएफ स्लिप झेरॉक्स
प्रमाणित पगार कपातीचा दाखला
इतर बँक व पतसंस्था कर्ज नसल्याचा दाखला
कर्जदार व जमानतदाराचे ओळखपत्र व फोटो

पगार तारण कर्ज (हमीपत्र) स्कीम

ओळखपत्र
आधार कार्ड
चालू महिन्याचे पगारपत्रक
पीएफ स्लिप झेरॉक्स
प्रमाणित पगार कपातीचा दाखला
इतर बँक व पतसंस्था कर्ज नसल्याचा दाखला
कर्जदार व जमानतदाराचे ओळखपत्र व फोटो
हमीपत्र

सामान्य कर्ज

ओळखपत्र
उत्पन्नाचा प्रमाणित दाखला
व्यवसाय परवाना
बँका/पतसंस्था नाहरकत प्रमाणपत्र
आय.टी. रिटर्न
पॅन कार्ड
फोटो

रोजबचत तारण कर्ज

ओळखपत्र
पॅन कार्ड
फोटो
पिग्मी बॅलन्स च्‍या 80%

जंगम प्लेज (वेअरहाऊस रिसीट तारण)

व्यवसाय परवाना
स्टॉक स्टेटमेंट
मालाच्या विमा ची प्रत
तिन वर्षाची बॅलन्सशीट
आय.टी.रिटर्न
मालमत्तेचा सातबारा
फेरफार
मालमत्तापत्रक खोडतोड नक्कल
खरेदीखत
मुलयांकन दाखला
सर्च रिपोर्ट
कर्जदार व जमानतदार यांचे प्रत्येकी पॅनकार्ड, आधारकार्ड, गहाणखत, फोटो
इतर बँक नाहरकत प्रमाणपत्र

एल. आय. सी. व एन. एस. सी तारण कर्ज

शैक्षणिक कर्ज

आधार कार्ड/मतदान कार्ड
जन्म तारखेचा दाखला
१० वी १२ वी गुणपत्रिका
महाविद्यालयाचे प्रवेशबाबत पत्र
सातबारा
उच्चशिक्षणाचा संपूर्ण फी चा तक्ता
फेरफार
बोनाफाईड प्रमाणपत्र
आवश्यकतेनुसार गहाणखत
सरेंडर मूल्य च्‍या 70%

कराड मर्चंट

सह. क्रेडिट संस्था मर्या; कराड
रजि. नं. : SAT/KRD/RSR/CR/738/2-87
महत्वाचे दुवे
  • मुख्यपृष्ठ
  • संस्थेविषयी माहिती
  • संचालक मंडळ
  • योजना व व्याजदार
  • फोटो गॅलरी
  • शाखा कार्यालये
ॲप्लिकेशन लिंक
  • Mobile Banking
  • Net POS
  • Net PAY
संपर्क
7/8 सोमवार पेठ, कराड
जि. सातारा-415 110
फोन: +91-9881908429
ई-मेल: karadmerchant@yahoo.com

Copyright @2023 Proudly Designed & Developed by UjjVilas Technologies & Software Pvt. Ltd.